1.1 KiB
1.1 KiB
फसू नका
ह्याचा संदर्भ थेसलोनिकर विश्वासणाऱ्यांशी आहे. (पहा: तू चे स्वरूप)
तो येणार नाही
‘’प्रभूच दिवस येणार नाही’’
अनीतिमान प्रगट होईल तेव्हा
‘’आणि देव त्या अनितीमत्वाच्या माणसाला उघड करील.’’ (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)
नाशाचा पुत्र
‘’जो सर्वकाही नाश करतो’’ किंवा ‘’नाश करणारा’’ तो त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करेल, तो म्हणजे , सैतान.
ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात
‘’ज्याची उपासना लोक करतात’’