mr_tn/2TH/01/09.md

1.3 KiB
Raw Blame History

ही शिक्षा त्यांना मिळेल

जे लोक सुवार्तेचे आज्ञापालन करणार नाही’’

युगानुयुगाचा नाश

‘आशेच्या शिवाय नष्ट होण्याची सार्वकालिक प्रक्रिया’’

तो येईल तेव्हा त्या दिवशी

जेव्हा येशू त्या प्रभूच्या दिवशी येईल’’

पवित्रजनांच्याठायी गौरव मिळावे म्हणून

हे कर्मणी वाक्याचे भाषांतर ‘’येशूचे विश्वासणारे त्याचे गौरव करतील. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

आश्चर्यपात्र व्हावे म्हणून

‘’आश्चर्यचकित होणे’’ किंवा ‘’नवलाने पाहणे’’

तुम्हाला

थेसलोनीकर विश्वासणाऱ्यासाठी (पहा: तू चे स्वरूप)