mr_tn/2PE/02/01.md

1.8 KiB

खोटे शिक्षक इस्त्राएल लोकांकडे आले आणि खोटे शिक्षक तुम्हा कडे येतील

ज्याप्रमाणे खोटी संदेष्ट्यांनी आपल्या शद्बाच्या द्वारे इस्त्राएलास फसविले, त्याप्रमाणे ख्रिस्ता बद्दल खोटी शिकवण घेऊन तुम्हांकडे येतील # हेरेसीस

ख्रिस्त आणि प्रेषित ह्यांच्या शिक्षणा विरुद्ध मत मांडणारा समुह # ज्या गुरुने त्यांना विकत घेतले

येशू हा गुरू आहे ज्याने सर्व मानवजाती साठी आपाल्या मृत्यु, कबरेत पुरणे आणि पुनरुस्थाना द्वारे किम्मत मोजली # त्याची विषयी लोलूपता "ते" खोटे संदेष्टे आणि शिक्षक ह्यांच्या संदर्भात पर्यायी भाषांतर ते अतीशय अनैतीकतेने वागले # त्याच्या विरुद्ध निर्भत्सना वाट बांधणार नाही त्यांचा समुळ नाश थांबलेला नाही, खोट्या संदेष्ट्याचा न्यायनिवाडा होईल व ती विलंबीत होणार नाही