2.8 KiB
तुला
पौल एका व्यक्तीला संबोधत आहे, तीमथ्य, म्हणूनच तू चे स्वरूप एकवचनी आहेत. (पहा: ‘तू’ चे स्वरूप)
अढी
‘’आधीपासूनच न्याय निवाडा करणे’’ किंवा ‘’तुम्ही ऐकून घेण्यापूर्वी लोकांना त्यांची गोष्ट सांगणे.’’ तीमथ्याने आधी वास्तविकता ऐकून घ्यायच्या होत्या मग न्याय करायचा होता.
पक्षपाताने काही करू नको
‘’तुमच्यासारखे लोकांकडे टेकून राहणे?” किंवा ‘’तुमचे मित्र कोण आहेत त्याच्या आधारावर.’’ तीमथ्याने वास्तविकतेच्या आधारावर न्याय करायचा होता, कोण सहभागी होते त्यावर नाही.
हात ठेवू
ही एक प्रथा एक सोहळा आहे ज्यात मंडळीतील एक किंवा दोन पुढारी येऊन लोकांवर त्यांचे हात ठेऊन त्यांना मंडळीत सेवा करण्यास मदत करतील जे देवाला मान्य असेल. खूप काळ त्या व्यक्तीने चांगले चारित्र्य दाखवण्यापर्यंत तीमथ्याने थांबायचे होते ज्याच्या आधी त्या व्यक्तीला त्याने ह्या सोहळ्यात मंडळीत सेवा करण्यासाठी वेगळे करायचे होते.
दुसऱ्याच्या पापात तुझे अंग असू नये
‘’इतर माणसांच्या पापात न्याय करू नका.’’ शक्य अर्थ म्हणजे १) जर पापाचा दोष असणारा मंडळीतील कामकरी असण्याची शंका तीमथ्याला होती, देव त्या व्यक्तीच्या पापासाठी तीमथ्याला जवाबदार धरेल, किंवा २) इतर लोक जसे पाप करत होते ते पाहून तीमथ्याने पाप करू नये.