mr_tn/1TI/05/11.md

2.1 KiB
Raw Blame History

परंतु तरुण विधवांस नोंदू नये

‘’पण तरुण विधवांना त्या यादीत घेऊ नका. ती यादी साठ वर्षांच्या वरील विधवा आणि वरिष्ठ विधवांसाठी होती जिला मंडळी मदत करणार होती.

जेव्हा त्या कामुक होऊन ख्रिस्ताला सोदितात

‘’त्यांच्या लैंगिक इच्छांमुळे ते ख्रिस्तापासून विचलित होतात’’ किंवा ‘’त्यांच्या दैहिक इच्छा असतात ज्यामुळे अध्यात्मिक जवाबदारी त्यांना सोडून द्यावी लागते’’

त्यांनी आपल्या पहिल्या प्रतिज्ञेचा भंग केला आहे

‘’पूर्वीपासून काहीच वचने देऊ नका’’ किंवा ‘’त्यांनी आधी जे करायचे अभिवचन दिले ते करू नका’’

प्रतिज्ञेचा

विधवांची सर्मपण मंडळीशी उर्वरित जीवनासाठी सहमती होती जर मंडळी त्यांची गरज भागवेल.

वटवटया

हे लोक इतर लोकांन्ना त्यांच्या जीवनाच्या गोष्टी सांगतात.

लुडबुड्या

‘’व्यस्त व्यक्ती. हे लोक इतर लकांच्या जीवनात हस्तक्षेप करतात.

बोलू नये ते बोलतात

ज्या गोष्टी न बोलण्यास देखील योग्य नाहीत’’