mr_tn/1JN/04/17.md

3.1 KiB

न्यायाच्या दिवसा संबधाने आपल्याठायी धैर्य असावे म्हणुन त्याची प्रिती आपल्या मध्ये अशा प्रकारे पुर्णत्व पावली आहे,

संभावानिय अर्थ आहेत १) "हे" पर्यायी भाषांतर ४:१६ विषयी उल्लेख करते जेव्हा एक व्यक्ती प्रिती मध्ये जगतो , तेव्हा तो देवाठायी व देव त्याच्याठायी असतो तेव्हा आपली प्रिती पुर्णत्व पावली आहे म्हणुन न्यायाच्या दिवसासाठी धैर्य असेल, किंवा २) "हे" हा शद्बा धैर्य ह्यासाठी उल्लेखला आहे (पर्याय भाषांतर) न्यायाच्या दिवशी जेव्हा देव सर्वाचा न्याय करतो जेव्हा आपल्याला ध्येर्यअसते की देव आपला स्विकार करील तेव्हा आपल्याला समजते की आपली प्रिती पुर्णत्व पावली आहे # कारण जसा तो आहे तसे ह्या जगात आपणही आहोत

कारण जसे नाते येशूचे पित्याबरोबर आहे तसेच ह्या जगात असतांना आपल नात पित्याबरोबर आहे # पुर्ण प्रिती भीती घालवुन देते

येथे "प्रिती" ही अशा व्यक्तीचे वर्णण करते की शक्तीने भीती घालवते (पर्याया भाषांतर) जेव्हा आपली प्रिती पुर्णत्व पावते आपल्यात सर्वकाळ प्रिती उरत नाही (नमुना पाहा) # भीतीमध्ये शासन आहे

कारण आपल्याला वाटते की आपण घाबरतो तेव्हा देव आपल्याला शासन करेन जेव्हा तो सर्वाचा न्याय करण्यास येईल * भीती बाळगणारा प्रितीमध्ये पुर्ण झालेला नाही

जेव्हा एक व्यक्ती भीतो की देव आपल्याला शासन करेल ह्याचा अर्थ त्याची प्रिती पुर्णत्व नाही पावली