mr_tn/1JN/04/11.md

15 lines
2.3 KiB
Markdown

# प्रियांनो
प्रिय मित्रांनो # जर देवाने आपल्यावर अशा प्रकारे प्रिती केली तर
हे ह्या प्रकारे भाषांतरीत केले जावु शकते देव आपल्यावर एवढी प्रिती करतो # तर आपणही एकमेकांवर प्रिती केली पाहिजे
विश्वासणाऱ्यांने विश्वासणाऱ्यावर प्रिती करावी # जर आपण एकमेकांवर प्रिती करत असलो तर (देव आपल्या ठायी राहतो आणि पण त्याच्याठायी राहतो
१ योहान २: ५
६ मध्ये कसे भाषांतरीत केले पाहा # त्याची प्रिती आपल्याठायी पुर्णत्व पावली आहे
असे भाषांतरीत केले जावु शकते देवाची प्रिती आपल्यामध्ये पुर्ण झालेली आहे # त्याने त्याच्या आत्म्यातुन आपल्याला दिले आहे
असे भाषांतरीत केले जावु शकते त्याने त्याचा आत्मा आपल्यात ठेवला आहे # आणि आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणुन पाठवले आहे देवाने पृथ्वीवर त्याच्या पुत्राला लोकांचा बचाव करण्यासाठी पाठवले आहे