mr_tn/1JN/04/04.md

2.5 KiB

तुम्ही देवाचे आहात

तुम्ही देवाच्या मालकीचे आहात # प्रिय मुलांनो

१ योहान २:१ मध्ये कशा प्रकारे भाषांतरीत केलेले आहे पाहा. # तुम्ही अशा प्रकारच्या आत्म्यांवर वाजय

हे ह्या प्रकारे भाषांतरीत केले जावु शकते तुम्ही खोट्या शिक्षकांनवर विश्वास ठोवला नाही # तो जो तुमच्या मध्ये आहे

"तो" हा शद्ब देवाशी संदर्भित आहे # तो जो ह्या जगात आहे

येथे 'तो हा शद्ब सैतानाशी संदर्भित आहे. # "जग"

(जग) हे जगातील गोष्टी ह्या देवाच्या आज्ञा न पाळणाचा लोकांनविषयी संदर्भित आहे # ते आत्मे जगाचे आहे

जे चकीचे आहे ते दावाच्या आज्ञा पाळत नाही # म्हणून जे काही ते सांगतात ते जागाचे आहे हे अशाप्रकारे भाषांतरीत केले जावु शकते म्हणून ज्या गोष्टी ते मनाच्या शिकवतात त्या देवाविरुद्ध आहे # आणि जग त्याचे ऐकुन घेते ते जगाचे आहे म्हणुन ते जगाचे ऐकतात देवाचे ऐकत नाही देवाचे प्रेम आहे ह्याचे भाषांतर असे होऊ शकते कारण देवाने आम्हाला तसे करण्यास कारणीभुत केले आहे