mr_tn/1CO/15/29.md

1.1 KiB

न असे नसल्यास मेलेल्यांखातर जे बाप्तिस्मा घेतात ते काय करितील?

AT: "अन्यथा मेलेल्यांखातर बाप्तिस्मा घेणे हे ख्रिस्ती लोकांसाठी फायदेशीर मुळीच नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

मेलेल्यांखातर बाप्तिस्मा घेणे

"मेलेल्यांच्या वतीने बाप्तिस्मा घेणे"

घडोघडी आम्ही जीव धोक्यांत का घालतो?

जर येशू ख्रिस्त मेलेल्यांतून उठला नाही, तर पौल आणि इतर ख्रिस्ती लोक जे त्यांचा विश्वास आणि शिकवणीसाठी धोक्यांत येतात त्यांना कोणतेहि समर्थन नसणार. .