मी जो आहे तो देवाच्या कृपेने आहे,
देवाची कृपा किंवा दया याने पौलाला तो आता जसा आहे तसे त्याला केले आहे.
ती व्यर्थ झाली नाही
देवाच्या दयेनूसार जगण्यांस पौलाने निवडले होते.
देवाची जी कृपा ती माझ्याबरोबर आहे
पौल त्याच्या जीवनाचे श्रेय त्याच्यावर झालेल्या देवाच्या कृपेस देत आहे.