mr_tn/1CO/13/01.md

1.3 KiB

देवदूतांच्या भाषां

संभाव्य अर्थ हे आहेत १) पौल येथे प्रभावासाठी अतिशयोक्तीचा उपयोग करीत आहे आणि लोक दूतांची भाषा बोलतात यावर विश्वास ठेवीत नाही (पाहा: अतिशयोक्ति अलंकार), किंवा २) जे अन्य भाषां बोलतात ते प्रत्यक्षांत दूतांची भाषां बोलतात असे पौलाला वाटले होते.

मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा झालो आहे

जी वाद्ये मोठ्याने आणि त्रासदायक आवाज काढतात त्या वाद्यांसारखा मी झालो आहे. (पाहा: रूपक)

जाळण्यासाठी

सर्वांत जुन्या हस्तलिखितांमध्ये लिहिले आहे की, "जेणेकरून मी अभिमान करू शकतो." (पाहा: मूळ हस्तलिखितें)