15 lines
1.2 KiB
Markdown
15 lines
1.2 KiB
Markdown
# आमची निर्भर्त्सना होत असता आम्ही आशीर्वाद देतो
|
|
|
|
"लोक आमची निर्भर्त्सना करतात परंतु आम्ही त्यांना आशीर्वाद देतो" (पाहा कर्तरी किंवा कर्मणी).
|
|
# निर्भर्त्सना
|
|
|
|
"उपहास" शक्यतो "कठोर शब्द" किंवा "शाप देणे." (UDB).
|
|
# आमची छळणूक होत असता
|
|
|
|
"जेंव्हा लोक आमचा छळ करतात" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी).
|
|
# आमची निंदा होता असता
|
|
|
|
"जेंव्हा लोक अयोग्य रीतीने आमची निंदा करतात."
|
|
# आम्ही जगाचा गाळ, सर्वांची खरवड असे आजपर्यंत झालो आहो
|
|
|
|
"लोक अजूनहि आम्हांला समजतात की आम्ही जगाचा गाळ आहोत." |