15 lines
2.3 KiB
Markdown
15 lines
2.3 KiB
Markdown
# तुमच्याकरिता
|
|
|
|
"तुमच्या कल्याणासाठी"
|
|
# शास्त्रलेखापलीकडे कोणी जाऊ नये
|
|
|
|
"पवित्र शास्त्रामध्ये जे कांही लिहिले आहे त्याच्या विरुद्ध जाऊ नका." (TFT)
|
|
# तुमच्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये निराळेपण कोण पाहात आहे?
|
|
|
|
पौल येथे करिंथकरांची कानउघाडणी करीत आहे कारण त्यांचा असा समज आहे की त्यांनी पौल किंवा अपुल्लोस द्वारे सुवार्तेवर विश्वास ठेवला म्हणून ते इतरांपेक्षा चांगले आहेत. AT: "तुम्ही इतर मनुष्यांपेक्षा श्रेष्ठ नाही." (पाहा:अलंकारयुक्त प्रश्न)
|
|
# जे तुझ्याजवळ आहे ते तुला फुकट दिले नाही काय?
|
|
|
|
त्यांच्याजवळ जे आहे ते त्यांना देवाने फुकट दिले आहे ह्यावर पौल भर देत आहे. AT: "तुमच्या जवळ जे कांही आहे ते देवाने तुम्हांला दिले आहे!" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न).
|
|
# जणू काय तुम्ही हे केले याचा तुम्ही अभिमान का बाळगता?
|
|
|
|
त्यांना जे प्राप्त झाले होते त्याबद्दल ते अभिमान बाळगत होते म्हणून पौल त्यांची खरडपट्टी काढीत होता, AT: "तुम्हांला अभिमान बाळगण्याचा अधिकार नाही." किंवा "अभिमान बाळगुच नका." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न). |