1.7 KiB
1.7 KiB
आध्यात्मिक लोक
जे लोक पवित्र आत्म्याच्या सामार्थ्यांत जगतात.
दैहिक लोक
लोक जे त्यांच्या स्वत:च्या इच्छेचे अनुकरण करतात.
जसे ख्रिस्तातील बाळकांबरोबर
करिंथकरांची तुलना वयाने आणि समजूतीत अशा मुलांशी केली गेली आहे. AT: "जसे ख्रिस्तातील तरुण विश्वासणारे" (पाहा; रूपक).
मी तुम्हांला दूध पाजले, जड अन्न दिले नाही
लहान बालकें जशी केवळ दूध पचवू शकतात त्याप्रमाणे करिंथकर अगदी सुलभ सत्य समजत होते. ज्याप्रमाणे मोठी मुलें जड अन्न खाऊ शकतात त्याप्रमाणे करिंथकर महान सत्यांना समजण्यासाठी अजून प्रौढ झाले नव्हते. (पाहा:रूपक).
तुम्ही अजूनहि तयार नाही
"ख्रिस्ताला अनुसरण्याच्या कठीण शिकवणीला समजण्यांस तुम्ही अजूनहि तयार नाही." (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)