2.5 KiB
कोणाच्या ऋणात राहू नका
‘’तुम्ही ज्यासाठी ऋणी आहात ते अधिकारी आणि इतर सर्वांना द्या.’’ पौल विश्वासणाऱ्यांना लिहत आहे. (पहा: तू चे स्वरूप)
पश्चात
नवीन वाक्य: ‘’इतर ख्रिस्ती लोकांवर प्रेम करणे हे एक ऋण आहे ज्याच्या खाली तुम्ही सतत राहू शकता.’’ (पहा: पद्न्युन्ता)
कारण, ‘’तुम्ही करू नका...’’
प्रीती कशा प्रकारे देवाचा नियम पूर्ण करते हे पौल दाखवून देत आहे.
तुम्ही करा
१३:९ मध्ये सर्व ‘’तुम्ही’’ जिथे आढळते हे एकवचनी आहेत, पण वक्ता ह्या ठिकाणी लोकांच्या गटाला संबोधत आहे जणूकाही ती एकच व्यक्ती आहे, म्हणून तुम्ही ह्या ठिकाणी अनेकवचनी स्वरूप वापरू शकता. (पहा: तू चे स्वरूप)
लोभ
जे एखाद्या व्यक्तीकडे नाही ते मिळवण्याची इच्छा बाळगणे आणि ते मिळण्यापासून त्याला राखून ठेवणे
प्रिती वाईट करत नाही
हा वाक्यांश प्रितीला एक व्यक्ती म्हणून प्रस्तुत करतो जो इतरांच्या प्रती दयाळू आहे. (पहा: मनुष्यात्वरोप) पर्यायी भाषांतर: ‘’जे लोक आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करतात ते त्यांना इजा पोहचवत नाही.’’ (पहा: अजहल्लक्षण अलंकार)
म्हणूनच
‘’कारण प्रीती एखाद्याच्या शेजाऱ्याला इजा पोहचवत नाही’’