mr_tn/ROM/01/26.md

1.9 KiB
Raw Blame History

ह्या

‘’मूर्तीपूजा आणि लैंगिक पाप’’

देवाने त्यांना सामर्थ्य दिले

‘’देवाने त्यांना स्वाधीन केले’’

दुर्वासना

‘’लज्जास्पद लैंगिक इच्छा’’

त्यांच्या स्त्रियांनी

‘’कारण त्यांच्या स्त्रियांनी’’

त्यांच्यातील स्त्रिया

१:१८ च्या त्यांच्या ‘’मानवजातीतील’’ स्त्रिया

नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले

‘’देवाने रचना केली नाही तशा लैंगिक पद्धतींचे आचरण करायला लागले’’

कामसंत्प्त होऊन

‘’त्यांनी अगदी तीव्र लैंगिक वासनेचा अनुभव घेतला’’

अनुचित

‘’लज्जास्पद’’ किंवा ‘’पापी’’ किंवा ‘’असभ्य’’

त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्याठायी भोगले

एका नवीन वाक्याची सुरुवात होऊ शकते: ‘’त्यांच्या भ्रांतीसाठी देवाकडून त्यांना योग्य शिक्षा मिळाली.

भ्रांती

जे वर्तन दुष्ट आणि वाईट आहे