mr_tn/ROM/01/13.md

1.6 KiB
Raw Blame History

तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही

पौल भर देत आहे की त्यांनी ही माहिती बाळगावी अशी त्याची इच्छा होती. पर्यायी भाषांतर: पुढील गोष्टी तुम्ही जाणून घ्याव्यात अशी माझी इच्छा आहे: (पहा: परिणामी नकारात्मक विधान)

आतापर्यंत मला अडथळे आले

‘’काहीतरी नेहमीच मला अडथळा म्हणून समोर आले’’

जशी फलप्राप्ती व्हावी

‘’फळ’’ ह्याचे दर्शक रोम मधील लोक आहेत ज्यांना शुभवर्तमानावर विश्वास ठेवण्यास पौलाला मार्गदर्शन करायचे आहे. (पहा: रूपक अलंकार)

जसे उर्वरित परराष्ट्रीय लोकांमध्ये होते

‘’इतर परराष्ट्रीय राष्ट्रांमध्ये जसे लोक शुभवर्तमानावर विश्वास ठेवत आहेत.

मी ह्यांचा ऋणी आहे

‘’मी शुभवर्तमान नेले पाहिजे’’ (पहा: रूपक अलंकार)