mr_tn/ROM/01/11.md

1.3 KiB
Raw Blame History

कारण तुमची भेट घेण्याची माझी फार उत्कंठा आहे

‘’कारण मला तुम्हाला पहायचे आहे’’

कारण

‘’ह्या दृष्टीने ‘’कारण’’ ह्या शब्दाचे भाषांतर साठी नाही तर कारण म्हणून व्हावे. तुमची स्थापना करण्यास काही अध्यात्मिक वरदान

पर्यायी भाषांतर: ‘’पवित्र आत्म्याकडून कोणतेतरी वरदान जे तुम्हाला सहाय्य करेल आणि बळकट करेल.

ते म्हणजे, तुमच्या व माझ्या असा परस्परांच्या विश्वासाच्या योगाने, आपल्याला उत्तेजन मिळावे.

ह्याचा अर्थ माझी अशी इच्छा आहे की आपण परस्परांना येशूच्या विश्वासातील अनुभव सांगून उत्तेजन दिले पाहिजे.