mr_tn/ROM/01/04.md

2.2 KiB
Raw Blame History

असा तो निश्चित ठरला

‘’तो’’ ह्या शब्दाचा संदर्भ येशू ख्रिस्ताशी येतो. ‘’निश्चित ठरला’’ हा वाक्यांश पुन्हा एका कर्तरी क्रियापदाने मांडता येतो: देवाने त्याला निश्चित ठरवले’’

पवित्रतेच्या आत्म्याने

ह्याचा संदर्भ पवित्र आत्म्याशी आहे.

मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे

‘’मृत्युनंतर पुन्हा त्याला जिवंत करण्यास’’

आपल्याला कृपा व प्रेषितपद मिळाले आहे

‘’देवाने मला अतिशय कृपेने एक वरदान दिले आहे. पर्यायी भाषांतर : देवाने मला प्रेषित होण्याचे एक कृपादान दिले आहे. येथे ‘’आपल्याला’’ हा शब्द पौल आणि जे १२ प्रेषित येशूच्या मागे जात होते त्यांच्याशी संबंधीत आहे पण ह्यातून रोम येथील मंडळीतील विश्वासणाऱ्यांना वगळले आहे. (पहा: निवडक, हेनडियाडीस)

त्याच्या नावाकरिता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे

त्यांचा त्याच्यावरील विश्वासामुळे सर्व राष्ट्रांना आज्ञापालन करण्यास शिकवणे’’ (पहा: अजहल्ल्क्षण अलंकार)