mr_tn/MAT/26/23.md

7 lines
820 B
Markdown

# आपल्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन खात असतांना येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो.
# तो मनुष्य ज्याच्याद्वारे मनुष्याच्या पुत्राला धरून देण्यांत येते
"तो मनुष्य तो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो'
# तू स्वत: सांगितले आहेस
"तू म्हणालास तसेच" किंवा "तू आताच कबूल केले आहेस" (पाहा: वाक्प्रचार)