mr_tn/MAT/21/43.md

16 lines
902 B
Markdown

येशू दाखला स्पष्ट करुन सांगण्याचे पुढे चालू ठेवतो.
# मी तुम्हांला सांगतो
येशू मुख्य याजक आणि वडीलजन ह्यांच्याशी बोलत होता.
# फळांची लागवड करतात
"जे उचित हे ते करतात" (पाहा: रूपक)
# त्याची फळे
"देवाच्या राज्याची फळे"
# जो कोणी ह्या धोंड्यावर पडेल
"जो कोणी ह्या दगडाप्रती अडखळेल" (पाहा: रूपक)
# ज्या कोणावर हा पडेल
"ज्या कोणावर न्याय पडेल" (पाहा: रूपक)