12 lines
1.3 KiB
Markdown
12 lines
1.3 KiB
Markdown
ते जात असता जे लोक त्यांना मदत करतील त्यांना तो त्याचे प्रतिफळ देईल असे येशू त्याच्या प्रेषितांना स्पष्ट करून सांगण्यांस सुरूवात करीत आहे.
|
|
# जो
|
|
|
|
ह्याचे असेहि भाषांतर केले जाऊ शकते: "जो कोणी" किंवा कोणीहि" किंवा "कोणी एक" (पाहा यु डी बी )
|
|
# स्वागत करतो
|
|
|
|
१०:१४ ह्यामध्ये जो शब्द आहे तसाच तोच शब्द आहे "स्वीकारतो" आणि म्हणजे "पाहुणा म्हणून स्वीकारणे." # तुम्ही
|
|
|
|
"तुम्ही" हे सर्वनाम येशू ज्या बारा प्रेषिताशी बोलत आहे त्याना दर्शविते
|
|
# मला पाठविले त्याचे स्वागत करतो
|
|
|
|
"ज्याने मला पाठविले त्या देव पित्याला स्वीकारतो" |