13 lines
3.5 KiB
Markdown
13 lines
3.5 KiB
Markdown
येशू त्याच्या अनुयायांकडून काय पेक्षा करतो हे स्पष्ट करीत हे.
|
|
# मला पहिल्याने आपल्या बापाला पुरावयास जाऊ द्या
|
|
|
|
ही विनयशील विनंती आहे. यहूदी लोकांची अशी पद्धत होती की ज्या दिवशी लोक मरत त्या दिवशीच त्यांना पुरले जात असे, त्या माणसाचा बाप कदाचित अजून जिवंत असावा आणि तो मनुष्य त्याच्या बाप मरेपर्यंत कांही दिवस कदाचित कांही वर्षे त्याची काळजी घेण्यासाठी "पुरणे" हा शब्द शिष्टोक्ती म्हणून वापरतो (पाहा यु डी बी ). जर त्याचा बाप अगोदरच मेला असता तर, त्याने कांही तासांसाठी जाण्याची परवानगी मागितली असती. आवश्यकता असल्यास चुकीचा अर्थ टाळण्यासाठी खास निर्देश करा के बाप मेला होता किंवा नव्हता. (पाहा: शिष्टोक्ती)
|
|
# मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे
|
|
|
|
ह्याचा अर्थ थोडक्यांत सांगणे, संपूर्ण विधान नव्हे, म्हणून थोडे शब्द वापरून शक्य होईल तितके थोडक्यांत स्पष्ट करा,. मनुष्याच्या विनंतीमध्ये ज्या अर्थाचा शब्द तुम्ही वापरला तोच येथे देखील वापरा.
|
|
# पुरू.......दे
|
|
|
|
त्या मनुष्याच्या त्याच्या बापाच्या प्रती जबाबदारीला नाकारण्याचा हा एक मजबूत मार्ग आहे. "मेलेल्यांना पुरू दे" किंवा "मेलेल्यांना पुरण्याची परवानगी दे" ह्यांपेक्षाहि मजबूत. "मृतांनी स्वत: त्यांच्या मेलेल्यांना पुरण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय न सोडणे."
|
|
# मृतांना....त्यांच्या स्वत:च्या मेलेल्यांना
|
|
|
|
"मेलेले" हे जे देवाच्या राज्याच्या बाहेर आहेत त्यांच्यासाठी रूपक आहे (पाहा: यु डी बी ; रूपक). "त्यांच्या स्वत:चे मेलेले" जे राज्याच्या बाहेर आहेत त्यांच्या नातेवाईकांचा हे उल्लेख करत जे प्रत्यक्षांत मरतात. |