23 lines
2.5 KiB
Markdown
23 lines
2.5 KiB
Markdown
येशू त्याच्या अनुयायांकडून काय पेक्षा करतो हे स्पष्ट करीत हे.
|
|
# तो....त्याला
|
|
|
|
हे शब्द ८:१९ मधील येशूचा उल्लेख करतात
|
|
# त्याने सूचना दिल्या
|
|
|
|
"काय करावे हे त्याने त्यांना सांगितले"
|
|
# मग
|
|
|
|
येशूने "सूचना दिल्यानंतर" परंतु तो तारूवर चढण्या अगोदर (पाहा यु डी बी )
|
|
# जेथे कोठे
|
|
|
|
"कोणत्याहि ठिकाणी"
|
|
# खोकडांस बिळें व आकाशातील पांखरांस कोटी आहेत
|
|
|
|
ह्या उपलक्षणातील प्राणी हे वन्य प्राण्यांच्या विविध श्रेणींचे प्रतिनिधित्व करतात (पाहा: उपलक्षण)
|
|
# खोकडे (कोल्हे) हे कुत्र्यांसारखे दिसणारे प्राणी आहेत जे घरट्यातील पक्ष्यांना आणि इतर लहान प्राण्यांना खातात. जर तुमच्या क्षेत्रामध्ये खोकडे अज्ञात आहेत, तर कुत्र्यांसारख्या दिसणाऱ्या प्राण्यांच्या सामान्य संज्ञेचा वापर करा किंवा इतर केसाल प्राण्यांचा उल्लेख करा. (पाहा: अज्ञातांचे भाषांतर)
|
|
# बिळें
|
|
|
|
खोकडे जमिनीत राहाण्यासाठी बिळें बनवितात. "खोकडांच्या" जागी तुम्ही ज्या प्राण्यांचा उल्लेख केला आहे ते जेथे राहातात त्यांच्या जागेचा उल्लेख करण्यासाठी उचित शब्दांचा वापर करा.
|
|
# डोके टेकावयास जागा नाही
|
|
|
|
"झोपण्यासाठी त्याची स्वत:ची जागा नाही" (पाहा: वाक्प्रचार) |