mr_tn/MAT/05/40.md

2.4 KiB

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.

येशू येथे लोकांच्या गटास एक व्यक्ती म्हणून त्यांना काय होऊ शकते ह्याबद्दल संबोधित आहे. सर्व "तू" आणि "तुझे" हे शब्द एकवचनी आहेत, जसे "घेऊ दे," "जा," "दे," आणि "पाठमोरा होऊ नको" एकवचनी आहेत, परंतु तुम्हाला त्यांचे बहुवचनामध्ये भाषांतर करावयास पाहिजे.

बंडी...अंगरखा

बंडी हे अंगाला चिकटणारे वस्त्र असायचे, जसे शर्ट किंवा स्वेटर. अंगरखा हा त्या दोघांपेक्षाहि मोलवान वस्त्र हे उब येण्यासाठी बंडीवर घातले जाई आणि ते रात्रीच्या वेळी अंग गरम राखण्यासाठी घोंगडी म्हणून देखील उपयोगांत आणले जाई.

त्या व्यक्तीला...घेऊ दे

"त्या व्यक्तीला दे"

जो कोणी

"कोणीहि व्यक्ती"

एक कोस

एक हजार पाऊलें, एक रोमन सैनिक कोणालाहि कायदेशीरपणे त्याचे सामान घेऊन जाण्यांस सक्ती करू शकत होता.

त्याच्याबरोबर

तुम्हांला सक्ती करणा_या व्यक्ती बद्दल हा शब्द उल्लेख करतो.

त्याच्याबरोबर दोन कोस जा

"तो तुम्हांला एक कोस जाण्याची सक्ती करतो, परंतु नंतर त्याच्याबरोबर दोन कोस जा"