mr_tn/MAT/05/36.md

2.1 KiB

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.

येशू येथे लोकांच्या गटास एक व्यक्ती म्हणून त्यांना काय होऊ शकते ह्याबद्दल संबोधित आहे. "वाहुच नकोस" ह्यातील मूक "तू" आणि "तू करू शकत नाहीस" ह्या उदाहरणातील "तू" हे एकवचनी आहेत, परंतु तुम्ही त्यांचे बहुवचनामध्ये भाषांतर केले पाहिजे. तुमचे बोलणे ह्यातील "तुमचे" हे बहुवचन आहे.

५:३४

३५ मध्ये येशूने त्याच्या श्रोत्यांना सांगितले की देवाचे राजासन, पादासन, आणि पृथ्वीवरील घर हे त्यांना शपथ घेण्यासाठी नाहीत. येथे तो सांगत आहे की, शपथ घेण्यासाठी त्यांची स्वत:ची मस्तकें सुद्धा त्यांची नाहीत.

शपथ

५:३४ मध्ये जसे तुम्ही ह्या शब्दाचे भाषांतर केले आहे तसेच करा.

तर तुमचे बोलणे, 'होय तर होय', 'नाही तर नाही' एवढेच असावे

"जर तुमच्या म्हणण्याचा अर्थ 'होय', असेल तर 'होय' म्हणा, आणि जर तुमच्या म्हणण्याचा अर्थ 'नाही', असेल तर 'नाही म्हणा.' "