mr_tn/MAT/05/21.md

2.5 KiB

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.

येशू येथे लोकांच्या गटास एक व्यक्ती म्हणून त्यांना काय होऊ शकते ह्याबद्दल संबोधित आहे.

"हे तुम्ही ऐकले आहे" आणि "मी तुम्हांस सांगतो" हे शब्द लोक गटास बहुवचन म्हणून संबोधले आहेत. "खून करू नको" हे एकवचन आहे, परंतु बहुतेक तुम्हांला त्याचे बहुवचनात भाषांतर करावे लागेल.

परंतु मी सांगतो

"मी" हे येथे स्पष्ट आणि जोरदार आहे. येशू जे सांगत आहे ते देवाच्या मूळ नियमस्त्राप्रमाणेच महत्वाचे आहे असे हे सूचित करते. ह्या वाक्यांशाचे असे भाषांतर करा की ते ती स्पष्टता आणि जोरदारपणा दाखवील.

खून करणे...खून करतो

हा शब्द हत्येचा उल्लेख करतो, सर्वच प्रकारच्या हत्येचा नव्हे.

बंधू

हा शब्द सह

विश्वासीचा उल्लेख करतो, शब्दश: भाऊ किंवा शेजाऱ्या

याऱ्यचा नव्हे.

नालायक व्यक्ती...मूर्ख

जे बरोबर विचार करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हे अपमानजनक आहे. "नालायक व्यक्ती" हा "निर्बुद्ध" शब्दाच्या घनिष्ठ आहे, जेथे मूर्ख मनुष्य देवाची आज्ञा पाळीत नाही.

न्यायसभा

ही स्थानिक न्यायसभा वाटते, यरूशलेमेमधील धर्मसभा वाटत नाही.