mr_tn/MAT/05/09.md

1.5 KiB

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.

शांती करणारे

हे ते लोक आहेत जे इतरांना एकमेकांशी शांतीने राहाण्यास मदत करतात.

देवाची मुलें

ही देवाची स्वत:ची मुलें आहेत (पाहा: रूपक)

ते ज्यांचा छळ झाला आहे

पर्यायी भाषांतर: "हे ते लोक आहेत ज्यांना इतर जन गैरवाजवी वागणूक देतात."

नीतिमत्वाकरिता

"कारण देव त्यांना जे करावयास सांगतो ते सर्व ते करतात"

स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे

"स्वर्गाच्या राज्यांत राहाण्यास देव त्यांना अनुमती देतो."ते स्वर्गाचे मालक नसतात; त्या ऐवजी देव त्यांना त्याच्या उपस्थितीत राहाण्याचा अधिकार देतो.