11 lines
2.0 KiB
Markdown
11 lines
2.0 KiB
Markdown
वचनें १
|
|
|
|
७ येशूच्या वंशावळीची यादी.
|
|
# दाविदाचा पुत्र, अब्राहामाचा पुत्र, पर्यायी भाषांतर: "दाविदाचा वंशज जो अब्राहामाचा वंशज." अब्राहाम आणि त्याचा वंशज दावीद, आणि दावीद आणि त्याचा वंशज येशू ह्यांच्यामध्ये अनेक पिढ्या होत्या. "दाविदाचा पुत्र" हे ९:२७ ह्या वचनांत आणि इतर ठिकाणी एक शीर्षक म्हणून उपयोगांत आणले गेले, परंतु असे वाटते की येथे त्याच्या उपयोग केवळ येशूच्या पूर्वजांची ओळख करून देण्यासाठी केला गेला आहे.
|
|
# अब्राहाम हा इसहाकाचा पिता होता
|
|
|
|
पर्यायी भाषांतर: "अब्राहम हा इसाहाकाचा पिता झाला" किंवा "अब्राहामाला इसहाक नावाचा एक पुत्र होता."
|
|
जर तुम्ही हे एकाच पद्धतीने सांगितले आणि उरलेल्या यादीमध्ये त्याच प्रकाराचे अनुसरण केले तर हे तुमच्या वाचकांसाठी चांगले होईल.
|
|
# तामार
|
|
|
|
ज्या भाषांमध्ये पुलिंगी आणि स्त्रीलिंगी प्रकार आहेत त्यांनी हिच्या नावासाठी स्त्रीलिंगी प्रकाराचा उपयोग करावा. |