2.5 KiB
2.5 KiB
हे त्यासारखे आहे याची
तुलना अशी जसे देवदूतांनी सदोम व गमोराच्या लोकांसाठी नियूक्त करून दिलेले काम सोडून दिले,
आणि त्याभोवतीचे शहरे
आणि त्याच्याजवळील इतर शहरे.
त्यारीतेने त्यानी स्वत:ला दिले जसे
देवदूतांनी स्वत:ला सैतानाचे अनुसरूण करण्यास झोकून दिले तसेच सदोम व गमोराच्या लोकांनी स्वत:ला लैगिक अनैतिकतेमध्ये झोकून दिले,
व्यभिचार आणि लैगिक इच्छांचा पाठलाग केला
लोकांचे विवाहाबाहेर लैगिक संबंध होते माणसे माणसांशी व स्त्रीया स्त्रीयांशी लैगिंक संबंध ठेवत होत्या.
त्यांना दिले गेले
"सदोम आणि गमोराच्या लोकांना देले गेले,
याचे उदाहरण असे ज्यांना अनंतकालच्या अग्नीची शिक्षा झाली
जे देवाला आकाशात त्याच्यासाठी सदोम व गमोराचे लोक हे चांगले उदाहरण झाले. ज्या लोकांनी सार्वकालीक अग्नीची शिक्षा भोगली हे उदाहरण दाखवले आहे.
हे सुद्धा प्रदूषित करते येथे
"ते " हा श्द्ब जे देवाला नाकारून आपल्याला लैगिंक अनैकितेने प्रदूषित करतात त्याप्रमाणे इशाएलमध्ये कचरा फेकल्यामुळे ते झऱ्याचे पाणी पिण्यास अयोग्य होते.
गौरव युक्तांबद्दल
“देवाच्या अतदभूत दुतांनबद्दल