mr_tn/HEB/09/18.md

1.1 KiB

म्हणून पहिल्या कराराचीही स्थापना रक्तावाचून झाली नाही

अट : ‘’म्हणूनच देवाने देखील रक्ताने पहिल्या कराराची स्थापना केली’’ (पहा : परिणामी नकारात्मक विधान आणि कर्तरी किंवा कर्मणी)

मोशेने पाणी, वासराचे व कोकऱ्याचे रक्त घेऊन... ग्रंथावर व सर्व लोकांवरही सिंचन केले

याजक एजोबाला रक्तामध्ये आणि पाण्यामध्ये बुडवून ते हलवत असे जेणेकरून रक्ताचे आणि पाण्याचे थेंब ग्रंथावर आणि लोकांवर पडत असे.

एजोब

पारंपरिक शिंपडण्यामध्ये वापरलेली एक वनस्पती