mr_tn/1TH/01/08.md

1.6 KiB

घोषणा झाली आहे

‘’ते बाहेर गेले’’

अखया

वर्तमानातील ग्रीक शहर आहे तिथले हे प्राचीन शहर आहे.

सर्वत्र पसरले

‘’त्या प्रदेशात अनेक ठिकाणात’’

तुमच्याकडून

सभोवतालच्या प्रदेशातील भागाच्या मंडळयांचा संदर्भ पौल देत आहे ज्यांनी थेस्सलनीकाकरातील विश्वासणाऱ्यांच्या बद्दल ऐकले.

तुमच्या ‘’ते स्वतः’’ हे भर देण्यासाठी आहे.

कारण तुम्हामध्ये आमचे येणे

‘’आमचे स्वागत तुम्ही किती आस्थेने केले’’ (युडीबी)

त्याचा पुत्र येशू स्वर्गातून येण्याची वाट

‘’स्वर्गातील देवाचा पुत्र’’

ज्याला त्याला मेलेल्यातून उठवले

‘’ज्याला देवाने उठवले’’

जो सोडविणारा आहे

‘’आम्ही’’ ह्यात विश्वासनार्यांचा समावेश पौल करत आहे. (पहा: समाविष्ट)