mr_tn/1CO/15/56.md

750 B

मरणाची नांगी पाप आहे

केवळ पापाच्याव्दारेच आपण मरणाला नियत आहोत, म्हणजे आम्हांला मरावे लागते.

पापाचे बळ नियमशास्त्र आहे

देवाचे नियमशास्त्र जे मोशेच्या व्दारे प्राप्त झाले ते पापाचे वर्णन करते आणि देवाच्या समोर आपण कसे पाप करतो हे दाखविते.

जय देतो

"आपल्यासाठी मरणाचा पराभव केला"