1.2 KiB
1.2 KiB
स्वर्गीय शरीरें
संभाव्य अर्थ हे आहेत १) हे सूर्य, चंद्र, तारे व आकाशातील इतर दुसऱ्या दृश्यमान ज्योतींचा उल्लेख करते किंवा २) देवदूत किंवा स्वर्गातील इतर अलौकिक अस्तित्वांचा उल्लेख करते.
पार्थिव शरीरें
मानवी शरीरांचा उल्लेख करते.
स्वर्गीय शरीराचे तेज एक आणि पार्थिव शरीराचे तेज एक
AT: "स्वर्गीय शरीराचे तेज हे मानवी शरीरांपेक्षा वेगळे असते."