mr_tn/1CO/15/35.md

1.6 KiB

आता कोणी म्हणेल, "मेलेले कसे उठविले जातात व ते कोणत्या शरीराने येतात?"

AT: "परंतु कोणी असे म्हणेल की, देव मेलेल्यांना कसा उठवील याची ते कल्पना करू शकत नाहीत, आणि पुनरुथ्यानाच्या वेळी त्यांना देव कोणत्या प्रकारचे शरीर देईल." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

कोणीतरी

AT: "जो कोणी पुंनरुथ्यानाविषयी प्रश्न विचारील तो"

कोणत्या प्रकारचे शरीर

शरीराचे प्रकार: आध्यात्मिक किंवा भौतिक किंवा आकार आणि वस्तू

तुम्ही किती अज्ञानी आहा

AT: "तुम्हांला हे अजिबात ठाऊक नाही."

जे तुम्ही पेरता ते मेले नाही तर उगवत नाही

कोणतेहि बी प्रथम जमिनीत पेरल्याशिवाय उगवत नाही. त्याचप्रकारे, एखादा व्यक्ती मेल्याशिवाय देव त्याला उठवू शकत नाही (पाहा: रूपक)