mr_tn/1CO/14/31.md

668 B

एकामागून एक संदेश

एका वेळेस फक्त एकाच व्यक्तीने संदेश द्यावा.

सर्वांना बोध होईल

AT: "सर्वांना तुम्ही बोध देऊ शकाल" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी))

अव्यवस्था माजविणारा देव

ते असे की, सर्व लोकांना एकाच वेळी बोलण्यांस लावून देव कांही अव्यवस्था माजवीत नाही.