mr_tn/1CO/14/01.md

617 B

प्रीतिचा पाठपुरावा करा

"प्रीतीचे अनुसरण करा" किंवा "प्रीतीच्या मार्गाचे अनुसरण करा"

विशेषत: तुम्ही संदेश द्यावा

देवाबरोबर अन्य भाषेंत बोलण्यापेक्षा संदेश देणे हे अधिक चांगले आहे याबद्दल पौल त्याचा युक्तिवाद पुढे चालू ठेवीत आहे.