दुर्बल भाऊ किवा बहिणीचा...नाश होतो
भाऊ किंवा बहिण जो त्याच्या किंवा तिच्या विश्वासामध्ये दृढ नाही तो पाप करील किंवा तो किंवा ती किंवा त्यांचा विश्वास गमावतील.
म्हणून
"आणि म्हणून मागील तत्वामुळे"
जर अन्नामुळे
"जर अन्न हे कारण होते" किंवा "जर अन्न प्रोत्साहन देते"