1.4 KiB
1.4 KiB
कारण देवाने जे कांही केले
ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्याकडे हे निर्देश करते.
आपल्याला...आमच्यासाठी
पौल येथे करिंथकरांना "आपल्यामध्ये" सामावून घेत आहे. (पाहा:समावेशीकारण).
आता तुम्ही ख्रिस्त येशुमध्ये आहां
"आता तुम्ही ख्रिस्ताद्वारे तारण प्राप्त केले आहे."
ख्रिस्त येशू, देवापासून आपल्याला ज्ञान असे झाला
AT: "देव किती ज्ञानी आहे हे ख्रिस्त येशूने आपल्याला स्पष्ट केले आहे." (UDB;पाहा:लक्षालंकार).
जो अभिमान बाळगतो, त्याने परमेश्वराविषयी तो बाळगावा
AT: जो व्यक्ती अभिमान बाळगू इच्छितो, त्याने तो परमेश्वर किती महान आहे यात बाळगावा."