2.2 KiB
ज्ञानी कोठे राहिले? शास्त्री कोठे राहले? या युगाचे वाद घालणारे कोठे राहिले?
खरे पाहिल्यास बुद्धिमान लोक कोठेच आढळत नाहीत यावर पौल येथे जोर देत आहे. AT: "सुवार्तेच्या बुद्धिमत्तेच्या तुलनेत, ज्ञानी, शास्त्री आणि वाद घालणारे नाहीतच" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न) # विद्वान
खूप असा अभ्यास करून मान्यचा प्राप्त झालेला व्यक्ती. # विवाद पटू
स्वत:ला माहित असलेल्या माहिती षयी वाद घालणारा किंवा वाद घालण्यांत कुशल असा व्यक्ती. # देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले की नाही?
देवाने जगाच्या ज्ञानाचे काय केले हे ठासून सांगण्यासाठी पौलाने या प्रश्नाचा उपयोग केला आहे. AT: "खरोखरच देवाने या जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले आहे." किंवा "त्यानां मूर्ख अशा वाटणाऱ्या संदेशाचा उपयोग करणे देवाला आवडले. (UDB) (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न) # विश्वास ठेवणारे जे
संभाव्य अर्थ: १) "विश्वास ठेवणारे ते सर्व" २) (UDB) किंवा त्याच्यावर विश्वास ठेवणारे"