mr_tn/TIT/01/06.md

2.6 KiB
Raw Blame History

त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून

(युडीबी पहा). ह्याचे भाषांतर एक सकारात्मक वर्णन म्हणून करता येते: ‘’सचोटीने’’ किंवा ‘’चांगल्या ख्यातीने’’

एका स्त्रीचा पती असावा

ह्या वाक्यांशाचा अर्थ म्हणजे ‘’एका स्त्रीचा पती. ह्याचे भाषांतर ‘’त्याची एकमेव पत्नी असावी’’ (युडीबी). ह्यावर वाद घालता येतो की ह्यातून पुरुषांना वगळता येते ज्यांच्यावर विधवा, घटस्फोट झालेले किंवा एकमेव पुरुष ह्यांना वगळण्यात येते.

मूले विश्वास ठेवणारी असावी

ह्या वाक्यांशाचे शक्य अर्थ १) ‘’ज्या मुलांचा विश्वास असतो ( येशुमध्ये) किंवा २) साधेपणे ‘’जे लेकरे विश्वसनीय असतात.

तसा आरोप नसल्यावर

‘’तसे माहित नाही’’ किंवा ‘’त्यांची तशी ख्याती नव्हती’’

बेतालपणा

‘’बंडखोरी’’ किंवा ‘’ते नियम कोणीच अनुसरत नाही’’

अध्यक्ष हा कारभारी असून

ह्याचे भाषांतर ‘’अध्यक्षाने करावे.

देवाचा कारभारी

‘’देवाचा कारभारी, किंवा ‘’देवाच्या घरासाठी जवाबदार व्यक्ती.

मद्यपी नसावा

‘’मद्यपान करणारा नसावा’’ किंवा ‘’इतका द्राक्षरस पित नाही’’

पैसे मिळवणारा नसावा

‘’आक्रमी’’ किंवा ‘’ज्याला भांडायची आवड आहे’’ (युडीबी)