mr_tn/ROM/13/11.md

1.2 KiB

रात्र सरत येऊन

‘’वर्तमानातील पापी समय जवळ जवळ संपत आला आहे’’ (पहा: रूपक अलंकार)

दिवस जवळ आला आहे

‘’ख्रिस्त लवकरच येणार आहे’’ (पहा: रूपक अलंकार)

अंधकाराची कामे

रात्री जी कामे दुष्ट लोकांना करायची असतात, जेव्हा त्यांना कोणीच पाहू शकत नाही (पहा: अजहल्लक्षण अलंकार)

प्रकाशाची शास्त्रसामग्री आपण धारण करावी

‘’लोकांना आपल्याला जी कामे करताना पहायचे आहे तेच करण्यासाठी देवाने आपले संरक्षण करण्याची आपण त्याला परवानगी दिली पाहिजे’’ (पहा: रूपक अलंकार)