mr_tn/REV/20/07.md

12 lines
839 B
Markdown

# पृथ्वीच्या चार कोपऱ्यातील
७:१३ मध्ये केलेल्या भाषांतरानुसार, पृथ्वीच्या चार कोनांवर
# गोग व मागोग
येहेजकेल संदेष्ट्याने ही नावे फार दूरचे देश दाखविण्यासाठी वापरली आहेत ( मागोग
राष्ट्र, पुढारी
गोग) त्यांची संख्या समुद्राच्या वाळूइतकी आहे
सैतानाच्या सैन्यातील सैन्याच्या फार मोठ्या संख्येवर इथे भर दिलेला आहे