mr_tn/GAL/05/03.md

2.1 KiB
Raw Blame History

निश्चीतार्थाने

‘’घोषित’’ किंवा ‘’साक्षीदार म्हणून सेवा करणे’’

सुंता करून घेणाऱ्या प्रत्येक माणसाला

‘’जी प्रत्येक व्यक्ती यहुदी बनली. पौल ह्या ठिकाणी यहुदी बनण्यासाठी एक अजहल्लक्षण अलंकार वापरत आहे. (पहा: अजहल्लक्षण अलंकार)

बांधलेला

‘’बंधनात’’ किंवा ‘’मर्यादित’’ किंवा ‘’गुलामगिरीत’’

तसे करण्यास

‘’आज्ञापालन करण्यात’’

ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे

‘’ख्रिस्ताच्या बरोबरील नातेसंबंध तुम्ही संपवले आहे’’

नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता

‘’नियमशास्त्राचे आज्ञापालन करून देवाने तुम्हाला नीतिमान ठरवण्याचे मार्ग शोधून काढणे. हे नियमशास्त्र यहुदत्वासाठी अजहल्लक्षण अलंकार आहे.

तुम्ही कृपेला अंतरला आहात

ज्या व्यक्तीला ख्रिस्ताच्या कृपेची गरज आहे असे वाटते त्याची तुलना पौलाने चांगल्या ठिकाणाहून वाईट ठिकाणी पाडणाऱ्या व्यक्तीशी केली आहे. (पहा: रूपक अलंकार)