848 B
848 B
त्या प्रियकराच्या ठायी
‘’देवाचा प्रियकर.’’ ह्याचा संदर्भ येशू ख्रिस्ताशी आहे.
खंडणी भरून मिळवले
‘’आपण ह्याचा संदर्भ विश्वासणाऱ्याशी आहे. (पहा: समाविष्ट)
ही कृपा त्याने विपुलतेने केली
‘’देवाच्या कृपेची महानता’’ किंवा ‘’देवाच्या कृपेची विपुलता’’
सर्व ज्ञान व बुद्धी
पर्यायी भाषांतर ‘’अधिक ज्ञान आणि बुद्धी.’’