mr_tn/ACT/28/19.md

759 B

पौल त्याचे बोलणे चालू ठेवतो

यहूदी बोलले

"यरूशलेमेमधील यहूदी बोलले"

त्यांच्या इच्छे विरुद्ध

"रोमन नेत्यांच्या इच्छे विरुद्ध"

मला न्याय मागणे भाग पडले

"न्याय मागण्या शिवाय मला दुसरा पर्याय नव्हता" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

इस्राएलाच्या आशेमुळे

असे की देव इस्राएलात मशीहा पाठवील.