mr_tn/ACT/24/04.md

2.3 KiB

तिर्तुल्ल फेलिक्स राज्यपालाशी बोलणे चालू ठेवतो

मी आपला जास्त खोळंबा करीत नाही

संभाव्य अर्थ असे आहेत १) "मी आपला जास्त वेळ घेत नाही" (UDB) किंवा "मी तुम्हांला कंटाळा आणणार नाही"

थोडक्यांत ऐका

"माझ्या लघु भाषणास ऐका"

आम्हांला आढळून आले की हा माणूस

"आम्ही पौलाचे निरीक्षण केले" किंवा "आम्हांला माहित झाला की पौल" "आम्ही" हा शब्द हनन्या, कांही विशिष्ट वडील जन, आणि तिर्तुल्ल ह्यांचा उल्लेख करतो. (पाहा: अपवर्जक)

संपूर्ण जगातील सर्व यहूदी लोक

"संपूर्ण जगातील अनेक यहूदी लोक" (पाहा: अतिशयोक्ती अलंकार)

मंदिर विटाळविण्याचा प्रयत्न केला

"धार्मिकरित्या मंदिराचा अपमान करण्याचा प्रयत्न केला"

वचनें ६ब

८अ

काही प्राचीन हस्तलिखितांमध्ये अस्थिर वाचन आहे. "[६ब} आणि आमच्या स्वत:च्या नियमशास्त्रानुसार त्याच्या न्याय करणार होतो. [७] परंतु सरदार लुसिया आला, आणि त्याने त्याला आमच्या हातातून महान हिंसेने हिसकावून घेतले. [८ब] मग त्याने त्याच्या वाद्यांना तुमच्या समोर येण्याचा हुकुम दिला." (पाहा: ग्रंथातील प्रारुपें)