mr_tn/2CO/07/15.md

1018 B

त्याला तुमच्याविषयी आत्यंतिक ममता आहे

AT: "आता तीतला तुमची नेहमीपेक्षा अधिक काळजी वाटते."

तुमच्या सर्वांच्या आज्ञांकितपणाची तो आठवण करतो

AT: "तुम्ही किती आज्ञाधारक होतात ह्याची तो आठवण करतो."

जेंव्हा तुम्ही त्याचे भीत भीत व कांपत कांपत स्वागत केले

AT: "जेंव्हा तुम्ही त्याचे स्वागत केले आणि भया

भक्तीने आणि कांपत कांपत आज्ञा पाळलीत" किंवा "मोठ्या सन्मानाने त्याचे तुम्ही स्वागत केलेत."