1.4 KiB
1.4 KiB
पाहा किती महान निर्धार
"लक्षांत गया की किती महान निर्धार"
तुमच्यामध्ये निर्माण झाला....तुम्ही निर्दोष आहा हे पटवून देण्यासाठी तुमच्यामध्ये किती महान निर्धार
AT:"तुम्ही निर्दोष आहात हे पटवून देण्यासाठी तुमच्यामध्ये निर्माण झाला"
किती तो क्रोध
"किती तो राग"
केवढे भय
AT: "केवढी चिंता" किंवा "केवढी भीती"
केवढी उत्कंठा
"मला पाहण्याची केवढी उत्कंठा"
केवढी आस्था
"केवढा तीव्र उद्देश्य"
परंतु म्हणून, आम्हांविषयी तुम्ही दाखवीत असलेल्या कळकळीची जाणीव तुम्हांस देवा समक्ष व्हावी
AT: "आणि म्हणून तुम्हाला आणि देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही आमच्याशी किती एकनिष्ठ आहा."