mr_tn/2CO/07/05.md

1.3 KiB

आम्हांला शारीरिक स्वस्थता नव्हतीच

AT: "आम्ही फारच थकलो होतो" किंवा "आम्ही फारच दमून गेलो होतो"

त्याला तुमच्यापासून जे सांत्वन प्राप्त झाले

AT: "करिंथकरांनो प्रोत्साहनाची जी बातमी त्याला तुमच्याकडून मिळाली."

तुमची उत्कंठा, तुमचा शोक आणि माझी विषयीची तुमची आस्था जेंव्हा त्याने मला सांगितली

AT: "माझ्याबद्दलचे तुमचे प्रेम, जे कांही झाले त्याबद्दलचा तुमचा शोक आणि माझ्या कल्याणार्थ तुमची जिव्हाळ्याची आस्था ह्याविषयी त्याने आम्हांला सांगितले."

म्हणून मला अधिक आनंद झाला

AT: "मी आनंदाने भरून गेलो."